🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड अर्बन बँकेच्या संचालकपदी उल्हास शेठ यांची निवड

 

कराड अर्बन बँकेच्या नवे संचालक उल्हास शेठ यांचा सत्कार समारंभ

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड अर्बन बँकेच्या नैमित्रिक कारणाने रिक्त झालेल्या संचालकपदी कराड येथील सुप्रसिद्ध अडत व्यापारी उल्हास तुलशीराम शेठ यांची निवड करण्यात आली. याकामी अध्यासी अधिकारी म्हणून अपर्णा यादव उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांनी कामकाज पाहिले. 
याप्रसंगी नूतन संचालक उल्हास शेठ यांचा सत्कार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे व बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे सन्माननीय सर्व संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


#KaradNews #KaradUrbanBank #UllasSheth #ChangbhalaNews #UrbanBankKarad #SataraNews #KaradCity #KaradUpdates #BankingNews #MaharashtraNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या