हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

देशातील Top Pharmacy Institute असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER) मध्ये Admission साठी घेण्यात आलेल्या NIPER JEE 2026 या Competitive Exam मध्ये कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराडच्या विद्यार्थिनींनी मोठे यश मिळवले आहे.

NIPER JEE 2026 Result : कराडच्या विद्यार्थिनी All India Rank मध्ये चमकल्या

 
या National Level Entrance Exam मध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई नलवडे हिने All India Rank 1091, सानिका पवार हिने AIR 1141, साक्षी नलवडे हिने AIR 1389, तर अनुजा कुंभार हिने AIR 2352 प्राप्त करून कराडचे नाव उंचावले आहे.

Pharmacy Education क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NIPER ही देशातील सर्वोच्च संस्था मानली जाते. अशा Tough Competition मध्ये कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले हे Success महाविद्यालयाच्या Academic Excellence चा पुरावा आहे.

या यशामागे विद्यार्थिनींचा Consistent Study, Experienced Faculty चे Guidance आणि College मधील Modern Lab Facilities व Digital Library चा मोठा वाटा असल्याचे प्राचार्य डॉ. ए. सी. यादव यांनी सांगितले.

कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी ठरतेय Best Pharmacy College in Maharashtra
NIPER JEE सारख्या Prestigious Exam मध्ये दरवर्षी विद्यार्थी Qualify होत असल्याने कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी हे Quality Pharmacy Education देणारे Leading College म्हणून ओळखले जात आहे. Placement व Research साठीही येथील विद्यार्थ्यांना चांगल्या Opportunities मिळत आहेत.

या Success बद्दल संस्थेचे Chairman डॉ. सुरेश भोसले, प्राचार्य डॉ. ए. सी. यादव, विभागप्रमुख डॉ. शुभांगी पाटील, सर्व Teaching व Non-Teaching Staff ने यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या Bright Future साठी शुभेच्छा दिल्या.

➖➖➖➖➖➖➖➖
Tags: NIPER JEE 2026 Result, Krishna College of Pharmacy Karad, NIPER JEE All India Rank, Top Pharmacy College in Karad, Best Pharmacy College Maharashtra, NIPER Admission 2026, Pharmacy Entrance Exam Success, Karad News, Krishna Charitable Trust, Changbhala News, Changbhala, साप्ताहिक चांगभलं, चांगभलं साप्ताहिक, 

चांगभलं न्यूजपेपर, Changbhala Newspaper