🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

वारुंजी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंत पाटील

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

सातारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री.नामदेव काशिनाथ पाटील यांचे नेतृत्वाखाली वारुंजी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.जयवंत विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

तसेच श्री.अर्जुन जोतीराम पाटील व हणमंत पांडुरंग पाटील यांची स्विकृत संचालकपदी निवड झाली. सदर निवडीच्या वेळी श्री.बाळासाहेब काशिनाथ पाटील माजी चेअरमन वारुंजी विकास सेवा सोसायटी संचालक, मुकुंद काशिनाथ पाटील, विक्रम चव्हाण, विजयकुमार पाटील, सुरेश पवार, गणेश पाटील,धनंजय पाटील, आनंदराव पाटील आबा, सुनंदा धुमाळ, सुमन पाटील, आनंदराव थोरवडे, दिपक भंडलकर,गणी सुतार तसेच मोहन पाटील बापू , आण्णा पाटील, रणजीत पाटील, जगदीश पाटील, भिमराव पाटील, जयवंत पाटील,जितेंद्र पाटील, अभिजीत पाटील बंडा, शंकर थोरात, अशोक पाटील बापू आदी इतर मान्यवर निवडीवेळी उपस्थित होते.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या