कराड प्रतिनिधी, दि. ६ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील कपिल गावचे सुपुत्र वरिष्ठ पत्रकार नितीन भिमराव ढापरे यांची कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने नितीन ढापरे यांचा सत्कार समारंभ उद्या रविवार दिनांक ७ डिसेंबर२०२५ रोजी दुपारी ३. ३० वाजता हॉटेल शिवनेरी खोडशी ता. कराड येथे आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते सारंगबाबा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
नितीन ढापरे यांनी गेल्या २५ वर्षापासून कराड शहर व तालुक्यात अत्यंत प्रामाणिकपणे पत्रकारितेला सुरुवात करून विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे तीन वर्षांपूर्वी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सध्या त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध नियुक्ती झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नितीन ढापरे उपसभापती
कराड शेती उत्पन्न बाजार समिती
Karad APMC Election
Karad Sheti Utpadan Bazar Samiti
Nitin Dhopre Satkar
Karad Journalists Felicitation
Karad News Updates
Changbhala News Karad
Rayat Sugar Factory
Karad Political News
Karad Taluka Events
#KaradNews #ChangbhalaNews #NitinDhapre #KaradAPMC #ShetiUtpadanBazarSamiti #KaradTaluka #KaradJournalists #KaradUpdates #SatkarSohala #KaradCity #RayatSugarFactory #SarngPatil #KaradLive #KaradEvent #ChangbhalaLive

0 टिप्पण्या