🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

म्हणे घोटाळा केला... हिम्मत असेल तर ठेवा दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात अन् घ्या शपथ !

 

अविनाश मोहितेंचे डॉ. सुरेश भोसलेंना खुले आव्हान; शिरटेत जाहीर प्रचारसभा, 

"जयवंत शुगर म्हणजे 'कृष्णा'चेच युनिट २ पण खाजगी !" - बंडानाना जगताप

हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी

आज सत्ताधाऱ्यांकडे आमच्यावर बोलायला मुद्देच नाहीत, त्यामुळे कथित घोटाळ्यांच्या गोष्टी सांगून दहा वर्षे ते लोकांची केवळ दिशाभूल करत आहेत. नको त्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करत आहेत. जर डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे हिम्मत आणि स्वाभिमान असेल, तर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अविनाश मोहिते यांनी एकही रुपया खाल्ला असेल; अशी शपथ घ्यावी, असे थेट आव्हान कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी केले.


खाली क्लिक करून बातमी सविस्तर वाचा / डाऊनलोड करा 👇🏻




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या