🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कविवर्य उमेश सुतार यांची 'राष्ट्रीय आदर्श कवीभूषण गौरव पुरस्कार' साठी निवड

 चांगभलं प्रतिनिधी | उंब्रज


तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथील प्रसिद्ध कवी उमेश बाबासो सुतार यांची 'कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट)', बेडकीहाळ (जि. बेळगाव) यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड - २०२६' अंतर्गत 'राष्ट्रीय आदर्श कवीभूषण' गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


       ➖ क्लिक करून येथे वाचा / डाऊनलोड करा 👇🏻 ➖



➖➖➖➖➖➖➖➖

#उमेशसुतार #चाफळ #कविवर्य #कवीभूषणपुरस्कार

#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंपेपर

#चांगभलंन्यूज #चांगभलं #उंब्रज #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या