चांगभलं प्रतिनिधी | कराड
शिक्षण मंडळ,कराड संचालित टिळक हायस्कूल कराडचा विद्यार्थी श्रीकृष्ण मनोज तगारे याने सांगली जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 30 मीटर अंतर क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
टिळक हायस्कूलचे क्रीडा शिक्षक जीवन थोरात व गोविंद पवार यांनी त्याला मार्गदर्शन केले.त्याच्या यशाबद्दल टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद शिंदे,मुख्याध्यापक पंडित मोरे,पर्यवेक्षिका वैशाली भोपळे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
➖➖➖➖➖➖
#टिळकहायस्कूलकराड #कराड #कराडशहर #धनुर्विद्या
#श्रीकृष्णतगारे #ChangbhalaNews #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक #KaradCityNews

0 टिप्पण्या