कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
समाजभूषण कै. पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. ज्योतीराम दत्तात्रय कारंजकर यांचे 'समाजसेवा आणि आनंद' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कै. बाबुराव गोखले स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह माधव माने, वि के जोशी यांनी केले आहे.
नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय, सोमवार पेठ येथे रविवार दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे.
#KaradNews #ChangbhalaNews #BaburaoGokhale #BaburaoGokhaleSmrutiDin #KaradEvents #KaradLive #KaradCity #SataraNews #VyakhyanKarad #Samajseva #DrJyotiramKaranjkar #KaradLatestUpdates #KaradBlogspot #MaharashtraNews

0 टिप्पण्या