कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लोकशाही आघाडीचे निष्ठावंत नगरसेवक पोपटराव साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवक पदी लोकशाही आघाडीचे जयंत पाटील, यशवंत आघाडीचे नरेंद्र लिबे यांची तर भारतीय जनता पार्टीचे सुहास जगताप यांचीही स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली.
कराडचे नूतन उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, स्वीकृत नगरसेवक सुहास जगताप, जयंत पाटील, नरेंद्र लिबे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#karadnews #KaradCity #Karadkar
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या