🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

जाणून घ्या! तुमच्या गट आणि गणाचे आरक्षण आणि शेवटच्या दिवशी दाखल झालेले उमेदवारी अर्ज

 

कराड तालुका जिल्हा परिषद गट व गणनिहाय अर्ज दाखल केलेलेउमेदवार

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ अंतर्गत जिल्हा परिषद गटासाठी आज बुधवारी शेवटच्या दिवशी ९६ तर ; पंचायत समिती गणासाठी १६१ अर्ज दाखल.
आजअखेर जिल्हा परिषद गटासाठी एकूण १३२ तर पंचायत समिती गणासाठी २०४ विक्रमी नामनिर्देशनपत्रे दाखल. गट व गणासाठी तब्बल ३३६ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
पाल जि. प. गटातून (सर्वसाधारण) देवराज पाटील नॅशनल काँग्रेस पार्टी शप/अपक्ष, सर्जेराव खंडाइत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, अजिंक्य माने भाजपा, शंकर वायदंडे बसपा, नयनेश निकम शिवसेना, सविता कणसे रासप,.

पाल पं. स. गणातून (सर्वसाधारण) सूर्यकांत पडवळ भाजपा, प्रताप चव्हाण नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, विजय यादव भाजपा, प्रशांत कदम भाजपा, युवराज चव्हाण नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, योगीराज सरकाळे अपक्ष, प्रमोद ढाणे शिवसेना.

चरेगाव पं. स. गणातून (ना. मागास प्रवर्ग महिला) धैर्यजा माने भाजपा, गांधारी पुजारी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, संगीता मोरकळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप, मुक्ता जाधव शिवसेना, संजीवनी देशमाने भाजपा, अनिता भाकरे भाजपा, सुजाता भाकरे भाजपा.

उंब्रज जि. प. गटातून (सर्वसाधारण) रणजीत जाधव भाजपा, रणजीत कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दादा कांबळे बहुजन वंचित आघाडी व अपक्ष, संग्रामसिंह जाधव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, महेशकुमार जाधव भाजपा, सुधाकर जाधव नॅशनल काँग्रेस पार्टी शप, महादेव साळुंखे शिवसेना, विनोद जाधव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप, जयसिंह पाटील नॅशनल काँग्रेस पार्टी शप.
उंब्रज पं. स. गणातून (ना. मागास प्रवर्ग महिला) शशिकला फणसे भाजपा, संगीता चव्हाण नॅशनल काँग्रेस पार्टी शप, वर्षा माळी नॅशनल काँग्रेस पार्टी शप, प्रियांका वाघमारे शिवसेना, पूर्वा बेडके भाजपा, जयश्री ढवळे भाजपा, संजीवनी देशमाने भाजपा
तळबीड पं. स गणातून (सर्वसाधारण) बाळासाहेब पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जयवंत मोहिते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप, कृष्णत पवार भारतीय जनता पार्टी, संग्राम पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, दिनेश घाडगे अपक्ष, उमेश मोहिते भारतीय जनता पार्टी, संग्राम पवार शिवसेना, दिनेश घाडगे शिवसेना, संग्राम पवार अपक्ष, मिथुन शिंदे नॅशनल काँग्रेस पार्टी, विजय मोहिते नॅशनॅलिस्ट काँग्रेस.

मसूर जि. प. गटातून (सर्वसाधारण) आज दिपाली खोत (अपक्ष), सोमनाथ चव्हाण (शिवसेना/अपक्ष), प्रमोद गायकवाड (भाजपा/अपक्ष), प्रथमेश गायकवाड (अपक्ष), पवन निकम (भाजपा/अपक्ष), सचिन उर्फ कुलदीप क्षीरसागर (अपक्ष), विजयसिंह जगदाळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), जयवंतराव जगदाळे (भाजपा) व नंदकुमार जगदाळे (अपक्ष).
वडोली (भि.) पं. स गणातून (सर्वसाधारण महिला) दिपाली खोत (भाजपा/ अपक्ष), प्रियांका पवार (अपक्ष), अलका जाधव (भाजपा), कोमल यादव (भाजपा/अपक्ष), उषा गायकवाड (भाजपा/अपक्ष), विद्या सावंत (अपक्ष), मयुरी साळुंखे (भाजपा)
मसूर पं. स. गणातून (सर्वसाधारण) दिपाली खोत (अपक्ष), अमृत चव्हाण (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी श.प.), नवीन जगदाळे (अपक्ष), दत्तात्रय साळुंखे (अपक्ष), संदीप सावंत (भाजपा), गजानन शिरतोडे (अपक्ष), अक्षय कोरे (अपक्ष)

कोपर्डे हवेली जि. प. गटातून (सर्वसाधारण महिला) मेघा चव्हाण भारतीय जनता पार्टी, कोमल साळवे भारतीय जनता पार्टी ,कोमल साळवे अपक्ष ,स्वाती पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गट, स्वाती पवार अपक्ष ,कली मुन्नीसा मुल्ला अपक्ष, स्वाती चव्हाण अपक्ष, स्वाती चव्हाण भारतीय जनता पार्टी, शबाना पटेल वंचित बहुजन आघाडी,
वाघेरी पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) सारिका सूर्यवंशी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गट, सुप्रिया पवार अपक्ष, स्वागती पोळ अपक्ष, अनिता वेताळ शिवसेना,भारतीय जनता पार्टी, अपक्ष, संगीता पिसाळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शप, मीनाक्षी डुबल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप, दिलशाद देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सविता शिंदे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप, सुजाता पिसाळ शिवसेना,

कोपर्डे हवेली पं. स. गणातून (सर्वसाधारण) अमित पाटील भाजपा/अपक्ष, अजय थोरात भाजपा, दादासो चव्हाण भाजपा, सागर चव्हाण अपक्ष, भाजपा, प्रमोद जगदाळे स्वाभिमानी पक्ष/अपक्ष, सिद्धार्थ चव्हाण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप,

सैदापूर जि. प. गटातून (अनुसूचित जाती) सचिन नांगरे भाजपा, सागर शिवदास भाजपा, अनिकेत साळुंखे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, प्रफुल्ल कांबळे भाजपा,
तुषार लोंढे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, प्रफुल्ल कांबळे अपक्ष, प्रफुल्ल वीर भाजपा, नरहरी जानराव अपक्ष, निखिल शिंदे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गट, मिलिंद वाघमारे शिवसेना, अमर तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी/अपक्ष, धर्मेंद्र कांबळे अपक्ष, सच्चिदानंद आवळे अपक्ष, हेमंत लादे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गट, अशोक रामुगडे नॅशनल काँग्रेस पार्टी, मुरलीधर कांबळे नॅशनल काँग्रेस पार्टी शप, राहुल जानराव अपक्ष, अक्षय तुपे अपक्ष, वैशाली वाघमारे अपक्ष, विवेक बारमन रयत क्रांती पक्ष.

हजारमाची पं. स. गणातून (अनुसूचित जाती महिला) सरला वीर भाजपा, अश्विनी पळसे भाजपा, शितल कांबळे शिवसेना, निकिता पळसे भाजपा, प्रियंका पळसे भाजपा, छाया लोंढे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, सायली वीरकायदे अपक्ष, सोनाली कोरडे शिवसेना, अश्विनी पळसे भाजपा, सुनंदा कांबळे अपक्ष/भाजपा, ऐश्वर्या कांबळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस

सैदापूर पं. स. गणातून (अनुसूचित जाती महिला) सुप्रिया तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कविता शिंदे भाजपा, माधव पाटसुपे भाजपा, सोनम साठे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भाग्यश्री ठोंबरे शिवसेना, प्राजक्ता कांबळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, लता साठे अपक्ष/भाजपा, ज्ञानेश्वरी जानराव अपक्ष, राजश्री काळे भाजपा, सुशांत कांबळे.

वारुंजी जि. प. गटातून (सर्वसाधारण महिला) श्वेता पाटील भाजपा, सुनंदा पाटील अपक्ष, भाग्यश्री पाटील अपक्ष,

वारुंजी पं. स. गणातून (अनुसूचित जाती) संतोष माने भाजपा, रवींद्र बडेकर अपक्ष, माधुरी बडेकर अपक्ष, अविनाश तुपे भाजपा, भीमराव केंगार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, नितीन लोंढे शिवसेना, प्रशांत थोरवडे वंचित बहुजन आघाडी, नितीन लोंढे अपक्ष,

कोयना वसाहत पं. स. गणातून ( सर्वसाधारण) गणेश पवार अपक्ष, श्रीकांत पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नरेंद्र नागरे पाटील भारतीय जनता पार्टी, श्रीकांत पाटील अपक्ष, दीपक लावंड अपक्ष, नरेंद्र नांगरे पाटील भाजपा, श्रीकांत पाटील अपक्ष, दीपक लावंड अपक्ष.

तांबवे जि. प. गटातून (सर्वसाधारण) धनंजय ताटे भाजपा, शंकर पाटील भाजपा, विठोबा पाटील भाजपा, विजय चव्हाण भाजपा, तात्यासो बाबर भाजपा, जगदीश पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, स्वप्निल पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , तानाजी पवार शिवसेना, विक्रम पाटील शिवसेना, सतीश पाटील अखिल भारतीय काँग्रेस, विनोद पाटील भाजपा, प्रदीप पाटील अपक्ष.

सुपने पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) पूजा पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सुप्रिया पाटील भाजपा, सुनंदा बानुगडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जयश्री पाटील शिवसेना, शुभांगी चव्हाण शिवसेना, सुप्रिया पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शप/ अपक्ष, उज्वल पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,

तांबवे पं. स. गणातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) तानाजी देवकर भाजपा, उत्तमराव राऊत भाजपा, बाबुराव देशमाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महेश पाटणे राष्ट्रीय काँग्रेस, दिनेश कुंभार शिवसेना, संतोष कुंभार भाजपा, सागर जाधव अपक्ष, सविता ढवळे अपक्ष

विंग जि. प. गटातून (ना. मागास प्रवर्ग महिला) शैलजा शिंदे भाजपा, आराधना काटू राष्ट्रवादी काँग्रेस, अनुराधा बंडगर राष्ट्रवादी काँग्रेस,

कोळे पं. स. गणातून ( सर्वसाधारण) सुनील जाधव अपक्ष, अर्जुन कराळे भाजपा, रमेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आनंदा शेवाळे अपक्ष, संकेत पाटील नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, निलेश पवार अपक्ष,

विंग पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) नंदाताई यादव भाजपा, धनश्री घारे अपक्ष/ शिवसेना, अनुराधा लोकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, अनुराधा लोकरे अपक्ष,

कार्वे जि. प. गटातून (सर्वसाधारण महिला) जयश्री जगताप राष्ट्रीय समाज पक्ष, विजया थोरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, अनुश्री थोरात भाजपा, धनश्री थोरात भाजपा, विद्याताई जगताप भाजपा,

गोळेश्वर पं. स. गणातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) दादासो मरगळे भाजपा, सचिन कुमार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, पुरुषोत्तम गुरव (पुजारी) अपक्ष

कार्वे पं. स. गणातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) स्नेहल हुलवान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सुषमा मदने भाजपा, पायल काकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, पूजा काटवटे राष्ट्रवादी काँग्रेस, निकिता हुबाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

रेठरे बुद्रुक जि. प. गटातून (सर्वसाधारण महिला) प्रियंका साळुंखे भाजपा, अंजली साळुंखे अपक्ष, कोमल साळुंखे अपक्ष, अंजली सावंत राष्ट्रवादी काँग्रेस, सारिका साळुंखे भाजपा,

शेरे पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) जानवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारती निकम भाजपा, वर्षा निकम भाजपा

रेठरे बुद्रुक पं. स. गणातून (सर्वसाधारण) धनंजय पाटील भाजपा, शरद पाटील भाजपा

काले जि. प. गटातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) मनीषा पाटील भारतीय जनता पार्टी, उषाताई पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवानी मोटे भारतीय जनता पार्टी, विकास अनुसे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, दयानंद पाटील भारतीय जनता पक्ष , गोविंद गावडे भारतीय जनता पक्ष ,शंकर गावडे भारतीय जनता पक्ष,

काले पं. स. गणातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) विकास अनुसे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, दयानंद पाटील भाजपा, गोविंद गावडे भाजपा, शंकर गावडे भाजपा

कालवडे पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) सविता थोरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,तेजश्री थोरात भारतीय जनता पार्टी, गीतांजली थोरात शिवसेना ,गीतांजली थोरात अपक्ष.

येळगाव जि. प. गटातून (सर्वसाधारण) प्रवीण साळुंखे भाजपा, उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, सचिन बागट भाजपा, बळवंत पाटील भाजपा,

सवादे पं. स. गणातून (सर्वसाधारण) नितीन थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धनाजी पाटील अपक्ष ,आत्माराम थोरात अखिल भारतीय काँग्रेस, शंभू गावडे अपक्ष, संगीता पाटील भारतीय बहुजन क्रांती दल,

येळगाव पं. स. गणातून (सर्वसाधारण महिला) संगीता शेटे भारतीय जनता पार्टी , मंदाकिनी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, वृषाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोमल शेटे भारतीय जनता पार्टी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या