🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

'कृष्णा'साठी एका दिवसात ८४ तर आजपर्यंत ८८ उमेदवारी अर्ज दाखल; २१५ हून अधिक अर्जांची खरेदी

 


जाणून घ्या.. सहकार आणि संस्थापक पॅनलमधून अर्ज दाखल केलेले उमेदवार !

हैबत आडके | चांगभलं, कराड

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी गुरुपुष्यामृत मुहूर्त साधत सहकार आणि संस्थापक पॅनलच्या उमेदवारासह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाच दिवशी तब्बल ८४ तर गुरुवार अखेर एकूण ८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या निवडणुकीसाठी आतापर्यंत २१५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्या (शुक्रवारी) एक दिवसच शिल्लक असल्याने शुक्रवारी आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून सर्वाधिक अर्ज दाखल...

या निवडणुकीसाठी गटनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज याप्रमाणे - गट १ : वडगाव हवेली-दुशेरे १३, गट २ : काले-कार्वे ८, गट ३ : नेर्ले-तांबवे, १३, गट ४ : रेठरे हरणाक्ष-बोरगाव १४, गट ५ : येडेमच्छिंद्र-वांगी
१०, गट ६ : रेठरे बुद्रुक-शेणोली ६, महिला राखीव ६, ओबीसी ५, अनुसूचित जाती-जमाती ५, विमुक्त जाती/भटक्या जमाती ४. एकूण दाखल उमेदवारी अर्ज : ८८, गुरुवारी एकाच दिवशी दाखल अर्ज : ८४, एकूण महाराजांचे खरेदी : २१५.

जयवंतराव भोसले सहकार पॅनलमधून अर्ज दाखल केलेले उमेदवार....

गट १ : वडगाव हवेली-दुशेरे : जगदीश दिनकरराव जगताप, धोंडिराम शंकरराव जाधव, बाळासो आकाराम जगताप, आनंदा सोपान खबाले, शिवराज जगदीश जगताप, अमरसिंह धोंडिराम जाधव.

गट २ : काले-कार्वे : बाजीराव नारायण थोरात, विश्वनाथ नारायण थोरात.

गट ३ : नेर्ले-तांबवे : लिंबाजी महिपतराव पाटील, संभाजी आनंदराव पाटील, दत्तात्रय हणमंत देसाई.

गट ४ : रेठरे हरणाक्ष-बोरगाव : सुनील भीमराव पाटील, परिस प्रदीप पाटील.

गट ५ : येडेमच्छिंद्र-वांगी : संग्राम विश्वासराव पाटील, विश्वास जगन्नाथ पाटील, बाबासो खाशाबा शिंदे, आत्माराम बापू शिंदे.

गट ६ : रेठरे बुद्रुक-शेणोली : डॉ. सुरेश जयवंतराव भोसले.

अनुसूचित जाती : विजय तातोबा गायकवाड, छबन जगन्नाथ कांबळे.

महिला राखीव : सौ. सुजाता दीपक जाधव, सौ. सुनीता संजय शेवाळे, सौ. डॉ. वैशाली सुशील सावंत.

ओबीसी : संजय बाबूराव शेवाळे, बाळासाहेब आकाराम जाधव.
भटक्या जाती-जमाती : अविनाश मधुकर खरात.


आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलमधून अर्ज दाखल केलेले उमेदवार....

गट १ : वडगाव हवेली-दुशेरे : अमर भगवान खबाले, धनाजी आनंदराव शिंदे, आनंदा तुकाराम जाधव, प्रताप धोंडीराम जाधव, संतोष शंकर जगताप, संजय मोहन जगताप.

गट २ : काले-कार्वे : संतोष नागनाथ पाटील, अमरसिंह बाळासाहेब थोरात, उमा अजितकुमार देसाई, प्रतापराव वसंतराव पाटील.

गट ३ : नेर्ले-तांबवे : अविनाश किसन पाटील, सुरेश बाबुराव पाटील, सुभाष उध्दव पाटील, वसंत सिताराम पाटील, भिकाजी कृष्णा तोडकर, प्रशांत बाळकृष्ण श्रीखंडे, किरण दिलीप पाटील.

गट ४ : रेठरे हरणाक्ष-बोरगाव : जयकर शिवाजी शिंदे, सुभाष भिमराव शिंदे, हणमंत बाजीराव पाटील, स्नेहल उदयसिंह शिंदे, उदयसिंह प्रतापराव शिंदे, सुरज सुर्यकांत मोरे, महेश अशोकराव पाटील, महेश राजाराम पवार, विवेक बाजीराव पाटील.

गट ५ : येडेमच्छिंद्र-वांगी : दिलीप साहेबराव पाटील, माणिक आनंदराव मोरे, सुरेश गणपती पाटील.

गट ६ : रेठरे बुद्रुक-शेणोली : अविनाश जगन्नाथ मोहिते, अर्चना अविनाश मोहिते, नुतन जगन्नाथ मोहिते, जयेश जगन्नाथ मोहिते.

महिला राखीव :
अर्चना अविनाश मोहिते, उमा अजितकुमार देसाई, नुतन जगन्नाथ मोहिते, अनुसूचित जाती-जमाती
सुधीर गोविंद रोकडे, काकासाहेब रामचंद्र कांबळे, शिवाजी उमाजी आवळे

इतर मागास प्रवर्ग : चंद्रकांत विठ्ठल भुसारी, कृष्णा यशवंत माळी, प्रशांत बाळकृष्ण श्रीखंडे

भटक्या विमुक्त जाती-जमाती : नितीन शंकर खरात, अमोल बाबुराव काकडे, दिलीप तुकाराम गलांडे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक

#सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल #निवडणूक #कराड #वाळवा 

#कडेगाव #चांगभलं #चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं

#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंपेपर #चांगभलंऑनलाईन

#कराडन्यूज #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या