कराड, 16 नोव्हेंबर 2025 | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. आज दिवसभरात नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यामुळे आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी मागील 9 + आजचे 4 = एकूण 13 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी मागील 78 + आजचे 20 = एकूण 98 अर्ज प्राप्त झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले अर्ज....
भास्कर सुबराव सोळवंडे – भाजप
अरुणकुमार जयराम सकटे – भाजप
संजय तुकाराम तडाके – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुकुंद निवृत्ती माने – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नगरसेवक पदासाठी दाखल झालेले अर्ज (प्रभागनिहाय यादी)
प्रभाग 1
1अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
कांचन सागर लोहार – अपक्ष
1ब – सर्वसाधारण
निरंक
प्रभाग 2
2अ – सर्वसाधारण महिला राखीव
वैदेही विजय पवार – भाजप
विजया प्रताप सूर्यवंशी – भाजप
विजया प्रताप सूर्यवंशी – अपक्ष
कल्याणी विनायक सूर्यवंशी – अपक्ष
2ब – सर्वसाधारण
विक्रम अशोक चव्हाण – भाजप
प्रभाग 3
3अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
राजू कासम मुल्ला – भाजप
3ब – सर्वसाधारण महिला राखीव
निरंक
प्रभाग 4
4अ – अनुसूचित जाती राखीव
निरंक
4ब – सर्वसाधारण महिला राखीव
आनंदी मोहन शिंदे – भाजप
प्रभाग 5
5अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
नयना राजन वेळापुरे – भाजप
राजश्री राजेंद्र पोतदार – भाजप
5ब – सर्वसाधारण
निरंक
प्रभाग 6
6अ – अनुसूचित जाती महिला राखीव
उषा प्रकाश वाघमारे – भाजप
6ब – सर्वसाधारण
अधिकराव वसंतराव बागल – भाजप
प्रभाग 7
7अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
निरंक
7ब – सर्वसाधारण
आनंद बाळासो बागल – भाजप
अंजली विजय रैनाक – भाजप
प्रभाग 8
8अ – अनुसूचित जाती महिला राखीव
निरंक
8ब – सर्वसाधारण
अक्षय दादासो पाटणकर – अपक्ष
प्रभाग 9
9अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
भारत बाळासाहेब जंत्रे – भाजप
9ब – सर्वसाधारण महिला राखीव
कल्पना दीपक काळे – भाजप
प्रभाग 10
10अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
आरती प्रमोद गावडे – भाजप
10ब – सर्वसाधारण महिला राखीव
निरंक
प्रभाग 11
11अ – सर्वसाधारण महिला राखीव
सुप्रिया महेश मोहिते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
11ब – सर्वसाधारण
महेश रामचंद्र मोहिते – अपक्ष
आजचे एकूण अर्ज – आकडेवारी...
नगराध्यक्ष पद: आज 4, एकूण 13
नगरसेवक पद: आज 20, एकूण 98
#MalkapurElection2025
#MalkapurNagarpalika
#KaradPolitics
#SataraNews
#Nivadnuk2025
#ChangbhalaNews
#PoliticalUpdates
#MaharashtraElections
#MalkapurLive
#ElectionNomination

0 टिप्पण्या