🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

राष्ट्रवादीच्यावतीने मलकापुरात सर्वात तरुण उमेदवाराने दाखल केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज ; भाजपकडूनही पाच इच्छुक वाढले, एकूण 78 अर्ज दाखल ; मलकापूर नगरपालिका निवडणूक 2025

 मलकापूर नगरपालिका निवडणूक 2025 | फाईल फोटो

कराड, दि. 15 नोव्हेंबर 2025 | चांगभलं वृत्तसेवा

मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, 15 नोव्हेंबर 2025 रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी पाच इच्छुक वाढले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सर्वात तरुण उमेदवार आर्यन सविनय कांबळे यांनी एक पार्टीच्यावतीने व दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.


नगराध्यक्ष पदासाठी आज एकूण 7 अर्ज दाखल झाले. यापूर्वी 2 अर्ज आधीच प्राप्त झाले होते, त्यामुळे आता अखेर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 अर्ज झाले.
आज नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे :
तेजेस शेखर सोनवले – भाजप
सरोज तेजस सोनावले – भाजप
कृष्णत प्रकाश तुपे – भाजप
तानाजी पांडुरंग साठे – भाजप
बाळासो सिताराम सातपुते – भाजप
आर्यन सविनय कांबळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आर्यन सविनय कांबळे – अपक्ष.


नगरसेवक पदासाठी आज एकूण 51 अर्ज दाखल झाले. यापूर्वी 27 अर्ज आधीच प्राप्त झाले होते, त्यामुळे आता अखेर नगरसेवक पदासाठी एकूण 78 उमेदवारी अर्ज झाले.


आज उमेदवारी दाखल केलेल्या प्रभागनिहाय उमेदवारांची यादी:
प्रभाग 1
1अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव): अश्विनी मोहन शिंगाडे (भाजप), कांचन सारंग लोहार (भाजप)
1ब (सर्वसाधारण): प्रशांत शिवाजी चांदे (भाजप), सतीश शंकराव चांदे (भाजप), प्रशांत मच्छिंद्र शिंदे (भाजप)
प्रभाग 2
2अ (सर्वसाधारण महिला राखीव): गौरी सचिन निगडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
2ब (सर्वसाधारण): राजू कासम मुल्ला (भाजप), भीमाशंकर इराप्पा माऊर (भाजप), शुभम सुहास जाधव (भाजप)
प्रभाग 4ब: उषाताई आनंदा रैनाक (भाजप)
प्रभाग 5अ: सुषमा अमोल मोटे (भाजप)
प्रभाग 5ब: अवंती रामचंद्र घाडगे (भाजप/अपक्ष), दादासो बाबू शिंगण (अपक्ष), अरुण वसंतराव यादव (अपक्ष/भाजप)
प्रभाग 6अ: मनीषा विलास चव्हाण (भाजप), सीमा बाळासो सातपुते (भाजप)
प्रभाग 6ब: प्रभू सुनील जाधव (भाजप), दिलीप वसंत जाधव (भाजप), विकास विजयकुमार यादव (भाजप), राहुलकुमार रमेश यादव (भाजप), दादासो जगन्नाथ शिंदे (भाजप)
प्रभाग 7अ: सुनिता राहुल पोळ (भाजप)
प्रभाग 7ब: हणमंत निवृत्ती जाधव (भाजप)


प्रभाग 8अ: शशिकला तानाजी साठे (भाजप), स्वाती समीर तुपे (भाजप)
प्रभाग 8ब: शामराव यशवंत देवकर (भाजप), सागर हणमंत जाधव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), हणमंत निवृत्ती जाधव (भाजप), अक्षय दादासो पाटणकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शरद उमाकांत पवार (भाजप)
प्रभाग 9अ: ज्योत्स्ना अभिजीत शिंदे (भाजप), हनुमंतराव बाळासाहेब कराळे (भाजप), अण्णासो शामराव काशीद (भाजप), रमेश अशोक मंद्रे (भाजप)
प्रभाग 9ब: शुभांगी प्रताप माने (भाजप), गीतांजली सत्यवान चव्हाण (भाजप), दिपाली विजयकुमार पवार (भाजप)
प्रभाग 10अ: अजित रंगराव माळी (भाजप), सारिका प्रशांत गावडे (भाजप), योगेश संभाजी सुतार (भाजप), हणमंतराव बाळासाहेब कराळे (भाजप), मनोज ज्ञानदेव येडगे (भाजप)
प्रभाग 10ब: स्वाती रणजीत थोरात (भाजप)


प्रभाग 11अ: प्राजक्ता शंकर थोरात (भाजप), शुभांगी निवास जगदाळे (भाजप), वैशाली वैभव पाटील (भाजप)
प्रभाग 11ब: अर्जुन खाशाबा येडगे (अपक्ष), अनुराग शंकर थोरात (अपक्ष), पंडित रामचंद्र शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेत रविवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.


#MalakapurElection2025 #MunicipalElection #NagarpalikaElection #MalakapurNews #BJP #RashtraNaviCongress #IndependentCandidates #LocalElections #ChangbhalaNews #ElectionUpdates


➖➖➖➖➖ मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातील भाजपच्या मेळाव्यात आ. डॉ. अतुल बाबा भोसले नेमकं काय म्हणाले.... पहा खालील संपूर्ण व्हिडिओ 👇➖➖➖➖➖

➖➖➖➖➖ हे ही वाचा 👇 ➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या