🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

आप्पासाहेब गरूड यांची सावली हरपली; शहाबाई गरूड यांचे निधन

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


येणके ता. कराड येथील सौ. शहाबाई आप्पासाहेब गरूड (वय ८०) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले.
त्या रयत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच कराड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब गरूड यांच्या सुविद्य पत्नी होत.
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अत्यंत मित्तभाषी, मनमिळावू व समाजाभिमुख स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने येणके व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रक्षाविसर्जन: बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता, येणके येथे होणार आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या